Feb 19, 2025
11:00 AM
ICSK school , khetan , kuwait

"छत्रपती शिवाजी महाराज जयंती ही प्रत्येक वर्षी १९फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. हे महान मराठा साम्राट शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आदर्शांची आणि योगदानाची आठवण करून दिली जाते. त्यांचे शौर्य, नेतृत्व आणि समाजसेवा सदैव प्रेरणादायक राहतील."